नागपुर जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

नागपुर जिल्हा परिषदेची वेबसाईट कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतु प्रभाविपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे.

img    

जि.प. ची वेबसाईटसर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करतांना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करतांना जि.प. मधील विविध योजनाव त्याची परिपुर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करण्यांत आली आहे.

राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जि.प. मध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन वेबसाईटद्वारे करता येईल. तसेच येथे होणा-या कामकाजाची पारदर्शकता अगोदर व्हावी, हाच हेतू ठेवून वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.    More